Supriya Sule At Ghazipur Border: सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डरवर दाखल; कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Supriya Sule At Ghazipur Border: सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डरवर दाखल; कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलनास पाठिंबा

संसदेचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, संसदेचं आजचं कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 57

Uploaded: 2021-02-04

Duration: 01:37

Your Page Title