Vijaya Panshikar Passes Away: \'नाट्यसंपदा\'च्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचे निधन

Vijaya Panshikar Passes Away: \'नाट्यसंपदा\'च्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचे निधन

नाट्यसंपदा नाट्यसंस्थेच्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. गुरुवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 1.30 वाजता त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. जाणून घ्या अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2021-02-05

Duration: 00:59

Your Page Title