Valentine Week 2021 Calendar: Rose Day ते Valentine Day 2021 कोणता डे कधी जाणून घ्या सविस्तर

Valentine Week 2021 Calendar: Rose Day ते Valentine Day 2021 कोणता डे कधी जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की तरूणाईला व्हेलेंटाईन वीकचे वेध लागायला सुरूवात होते. 14 फेब्रुवारी दिवशी जरी व्हेलेंटाईन डे साजरा केला जाणार असेल तरीही त्याचं सेलिब्रेशन आठवडाभर आधीपासूनच सुरू होतं. त्यामुळे या सात दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज होण्यासाठी पहा यंदा व्हेलेंटाईन विकमध्ये कोणत्या दिवशी कोणते सेलिब्रेशन असेल जाणून घ्या.


User: LatestLY Marathi

Views: 170

Uploaded: 2021-02-06

Duration: 01:39

Your Page Title