Couple Challenge: सोशल मीडियावरील चॅलेंजेस ठरू शकते धोकादायक Maharashtra Police सांनी दिला सतर्कतेचा इशारा

Couple Challenge: सोशल मीडियावरील चॅलेंजेस ठरू शकते धोकादायक Maharashtra Police सांनी दिला सतर्कतेचा इशारा

सध्या सोशल मीडियावर  कपल चॅलेंज, आयु्ष्यभराचा जोडीदार असे वेगवेगळे चॅलेंज सुरु आहेत. पण या  चॅलेंज मध्ये भाग घेणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशी सूचना महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 589

Uploaded: 2021-02-08

Duration: 01:38

Your Page Title