ड्रोन शूट करणाऱ्या गुंड गजानन मारणेच्या साथीदारांवर पोलिसांची कारवाई

ड्रोन शूट करणाऱ्या गुंड गजानन मारणेच्या साथीदारांवर पोलिसांची कारवाई

कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याचे साथीदार हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर थांबून आरडाओरडा करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे ड्रोनने चित्रीकरण करत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत ड्रोन जप्त केला. यानंतर तिथे गजानन मारणेच्या साथीदारांची पळापळ सुरू झाली होती.


User: Lok Satta

Views: 6.8K

Uploaded: 2021-02-16

Duration: 01:24

Your Page Title