Maharashtra's Best Dancer | डॉ. अमोल कोल्हेंकडून स्पर्धकांना मानाचा मुजरा | Sony Marathi

Maharashtra's Best Dancer | डॉ. अमोल कोल्हेंकडून स्पर्धकांना मानाचा मुजरा | Sony Marathi

सोनी मराठीवरील महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या Dancing शो मध्ये आजवर अनेक भन्नाट डान्स परफॉर्मन्स आपण बघितले आहेत. या आठवड्यात शिवजयंतीनिमित्त डॉ. अमोल कोल्हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मावळ्यांना मानवंदना देणारं खास सादरीकरण यावेळी सादर करण्यात येणार आहे.

User: Rajshri Marathi

Views: 12

Uploaded: 2021-02-17

Duration: 04:06

Your Page Title