हरिद्वारमध्ये अशी सुरू आहे कुभंमेळ्याची तयारी

हरिद्वारमध्ये अशी सुरू आहे कुभंमेळ्याची तयारी

१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये प्रचंड जनसागर जमा होणार आहे. हरिद्वारमध्ये कुंभमेळा होणार असून, कुंभमेळ्याची सध्या जोरात तयारी सुरू आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासह हॉस्पिटल आणि इतर सुविधा भाविकांना पुरवल्या जाणार आहे.


User: Lok Satta

Views: 543

Uploaded: 2021-02-19

Duration: 04:22

Your Page Title