13 Unknown Facts about Tanvi Mundle Pahile Na Mi Tula

13 Unknown Facts about Tanvi Mundle Pahile Na Mi Tula

झी मराठीवर नव्याने सुरु होणारी पाहिले न मी तुला या मालिकेत एक नवा चेहरा मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. तो म्हणजे अभिनेत्री तन्वी मुंडलेचा. या मालिकेचे सध्या फक्त प्रोमो समोर आले आहेत. मात्र तन्वी कोण आहे ? तिचं पहिलं काम कोणतं होतं ? तिला काय आवडत हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या Unknown Facts मध्ये.


User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-02-20

Duration: 03:17

Your Page Title