Apurva Nemlekar | शेवंतासाठी अपूर्वाने मालिका सोडली ?, 'ही' अभिनेत्री साकारणार पम्मी | Pratiksha Jadhav

Apurva Nemlekar | शेवंतासाठी अपूर्वाने मालिका सोडली ?, 'ही' अभिनेत्री साकारणार पम्मी | Pratiksha Jadhav

झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतील पम्मीची भूमिका सगळ्यांनाच खूप आवडते. मालिकेत पम्मी साकारणारी अपूर्वा नेमळेकर मात्र या मालिकेतून बाहेर पडतीये. आणि तिच्या जागी आता प्रतीक्षा जाधव पम्मीच्या भूमिकेतून बघायला मिळणार. काय आहे कारण जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 19

Uploaded: 2021-02-20

Duration: 03:17

Your Page Title