Aai Kuthe Kay Karte | आई कायमची माहेरी जाणार ? | Star Pravah

Aai Kuthe Kay Karte | आई कायमची माहेरी जाणार ? | Star Pravah

स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत आई मॅरेज कौन्सिलरला भेटायचं ठरवते. कारण संजना आणि अनिरुद्ध लग्न करणार आणि कांचनदेखील अनिरुद्धच्या प्रेमापोटी तिला स्वीकारतील असं आईला वाटत असतं. त्यामुळे अरुंधती तिच्या आईकडे कायमची जायचं ठरवते.


User: Rajshri Marathi

Views: 27

Uploaded: 2021-02-22

Duration: 03:44