Sameer Gaikwad, TikTok Star Suicide: टिक टॉक स्टार समीर गायकवाड याचा मृत्यू; राहत्या घरात गळफास

Sameer Gaikwad, TikTok Star Suicide: टिक टॉक स्टार समीर गायकवाड याचा मृत्यू; राहत्या घरात गळफास

टिक टॉक स्टारसमीर गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. पुणे येथील वाघोली परिसरात राहत्या घरी गळफास घेतलेल्या आवस्थेत समीर गायकवाड याचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास ही घटना पुढे आली.

User: LatestLY Marathi

Views: 10

Uploaded: 2021-02-22

Duration: 01:35

Your Page Title