'श्रीकांत बशीर'च्या दुसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत म्हात्रेसमोर काय असेल आव्हान

'श्रीकांत बशीर'च्या दुसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत म्हात्रेसमोर काय असेल आव्हान

'श्रीकांत बशीर' या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याचा दुसरा सिझन लवकरच येणार असून त्यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनीच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. दुसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत म्हात्रेसमोर काय आव्हान असेल आणि त्याची भूमिका कशी असेल याबद्दल गश्मीरने सांगितलेल्या काही गोष्टी..


User: Sakal

Views: 5.1K

Uploaded: 2021-02-23

Duration: 07:19

Your Page Title