#SakalRealityCheck:पुण्यात रात्री संचारबंदी कि 'मुक्तसंचार'..?| Pune | Maharashtra | Lockdown | Corona in Pune | Sakal Media |

#SakalRealityCheck:पुण्यात रात्री संचारबंदी कि 'मुक्तसंचार'..?| Pune | Maharashtra | Lockdown | Corona in Pune | Sakal Media |

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत संचारबंदी लागू केलेली आहे परंतु शहरातील सर्व भागात संचारबंदी लागू असतानाही नागरिकांचा मुक्त संचार पाहायला मिळतो आहे .नागरिकांचा सध्या सुरु असलेला हा मुक्त संचार शहरात खरंच संचारबंदी आहे का असा विचार करायला भाग पडतो हे मात्र नक्की ..

User: Sakal

Views: 2.2K

Uploaded: 2021-02-24

Duration: 04:22

Your Page Title