हॉटेल,व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करा: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

हॉटेल,व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करा: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

कऱ्हाड - सातारा जिल्ह्यात कोणीही विनामास्क आढळल्यास कडक कारवाई करण्याबरोबरच मेडीकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करुन तेथे गर्दी आढळल्यास ते सील करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे दिली.


User: Sakal

Views: 1.9K

Uploaded: 2021-02-25

Duration: 04:48