ग्रामीण भागात यंत्राच्या साह्याने गहू काढणी जोमात | Sangali | Maharashtra | Sakal Media |

ग्रामीण भागात यंत्राच्या साह्याने गहू काढणी जोमात | Sangali | Maharashtra | Sakal Media |

ग्रामीण भागामध्ये गहू काढणी यंत्राच्या साह्याने जोमात सुरू आहे. याच वर्षी ग्रामीण भागामध्ये गहू काढणी मशीन आल्यामुळे प्रत्येक शेतकरी मशिनच्या साह्याने गहू काढत आहे. सरासरी एक एकर गहू काढणी साठी ३ हजार ते ३५०० हजार रुपये प्रमाणे पैसे जात आहेत, परंतु अर्ध्या पाऊण तासा मध्ये गहू काढून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व वेळ वाचत आहे .

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-02-26

Duration: 02:38