मुकेश अंबानींच्या "एंटेलिया" बाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली गाडी; पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तात केली वाढ

मुकेश अंबानींच्या "एंटेलिया" बाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली गाडी; पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तात केली वाढ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली.या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली.

User: Lok Satta

Views: 244

Uploaded: 2021-02-26

Duration: 01:47

Your Page Title