Agagbai sunbai | भोळी आसावरी झाली बिझनेसवूमन - मालिकेत मोठा बदल | Zee Marathi

Agagbai sunbai | भोळी आसावरी झाली बिझनेसवूमन - मालिकेत मोठा बदल | Zee Marathi

झी मराठीवरील अगंबाई सासूबाई या मालिकेत एक मोठा बदल बघायला मिळणार आहे. अगंबाई सासूबाई या मालिकेचा दुसरा भाग समोर येतोय ज्यात आसावरी एका कंपनीची मालकीण आहे आणि तिच्यात खूप आत्मविश्वास दिसतोय. तर शुभ्राच्या भूमिकेत उमा पेंढारकर आहे.

User: Rajshri Marathi

Views: 13

Uploaded: 2021-02-26

Duration: 03:19

Your Page Title