सोशल मीडियावर केंद्राची नजर; नवीन नियमांमध्ये आहे तरी काय ? | Social Media | Government | Sakal |

सोशल मीडियावर केंद्राची नजर; नवीन नियमांमध्ये आहे तरी काय ? | Social Media | Government | Sakal |

सोशल मीडियाचा वापर फेक न्यूज, अफवा, हिंसा अशा गोष्टींना पसरवण्यासाठी होतोय. याच गोष्टींना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही बंधने घालण्याचा निर्णय़ केंद्र सरकारने घेतलाय. आता फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्या आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार या ओटीटी कंपन्यांना केंद्राचे नवे नियम पाळावे लागणार आहेत. नवीन नियम काय आहेत? यामुळे कंपन्यांवर काय परिणाम होणार? युजर्सना काही बंधने आहेत का? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमधून घेऊया...


User: Sakal

Views: 4.4K

Uploaded: 2021-02-26

Duration: 04:42

Your Page Title