पेट्रोल पंपावर राष्ट्रवादीचा ठिय्या

पेट्रोल पंपावर राष्ट्रवादीचा ठिय्या

घरगुती गॅस आणि पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली चिंचवडमधील पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाखाली आंदोलन केलं.


User: Lok Satta

Views: 272

Uploaded: 2021-02-28

Duration: 01:11