Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; गाजू शकतात \'हे\' मुद्दे

Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; गाजू शकतात \'हे\' मुद्दे

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. यंदा 10 दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून, प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेरणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 763

Uploaded: 2021-03-01

Duration: 01:41

Your Page Title