Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री Sanjay Rathod यांचा राजीनामा

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री Sanjay Rathod यांचा राजीनामा

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड  यांचे नाव समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. अखेर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख़्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-03-01

Duration: 01:41

Your Page Title