'सकाळ' नांदेड आवृत्तीच्या वर्धापनदिनी कोरोना योद्धांचा गौरव | Sakal Nanded office | Maharashtra

'सकाळ' नांदेड आवृत्तीच्या वर्धापनदिनी कोरोना योद्धांचा गौरव | Sakal Nanded office | Maharashtra

नांदेड - निष्पक्ष, विधायक व रचनात्मक पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या नांदेड आवृत्तीचा पाचवा वर्धापनदिन सोमवारी (ता.एक मार्च २०२१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा झाला. यानिमित्त गेली वर्षभर निःस्वार्थ सेवा केलेल्या नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कोरोना योद्धांचा गौरव जर्मनीस्थित भारतीय विदेश सेवाधिकारी (राजदूत) डॉ. सुयश चव्हाण यांच्या हस्ते केला. यावेळी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, लेखा व्यवस्थापक अनंतराव कुलकर्णी, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक (सोलापूर) अभयकुमार सुपाते, जाहिरात व्यवस्थापक (औरंगाबाद) अनिकेत गोरे उपस्थित होते.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-03-02

Duration: 30:40

Your Page Title