राहुल-प्रियांका गांधींचा पक्ष फुलवण्यासाठी नवा फॉर्म्युला | Rahul Gandhi | Priyanka Gandhi | Sakal |

राहुल-प्रियांका गांधींचा पक्ष फुलवण्यासाठी नवा फॉर्म्युला | Rahul Gandhi | Priyanka Gandhi | Sakal |

आजीवर गोळीबार झाला. वडीलांवर आत्मघाती हल्ला झाला. तेव्हापासून सतत सुरक्षेच्या कड्यात राहणारे राहुल आणि प्रियांका गांधी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या अवतारात दिसत आहेत. त्यांच्या प्रचाराची नवी शैली पाहिली तर, गेल्या काही वर्षांत मरगळलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झालीय. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आसाम तर राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. दोघंजण नेहमीच अशा दौऱ्यांवर जातात.


User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-03-03

Duration: 03:24

Your Page Title