मोदी सरकारला गाजर दाखवा; अनोखं आंदोलन | Students | Pune | carrot agitation | modi government

मोदी सरकारला गाजर दाखवा; अनोखं आंदोलन | Students | Pune | carrot agitation | modi government

मोदी सरकारला गाजर दाखवा; अनोखं आंदोलन br पुणे - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात मोदी सरकारला गाजर दाखवा आंदोलन पुण्यात विद्यार्थांनी केलं आहे .पुण्यातील बालगंधर्व चौकात खेचरावर बसून हे आंदोलन करण्यात आलंय. ग्रामीण भागातील विद्यार्थांनी जे पुण्यात शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेले आहे त्यांना आता पुण्यात राहणं परवडत नाही .मोदी सरकारने सर्व सामान्य जनतेला गाजर दाखवलं आहे .त्यामुळे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे याचं आंदोलका बरोबर बातचीत केली आहे सागर आव्हाड यांनी.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2021-03-04

Duration: 03:23

Your Page Title