इंधनदरवाढीचा निषेध म्हणून २५ रुपयात "मोदी एक्सप्रेस" | Karad | Maharashtra | Sakal Media |

इंधनदरवाढीचा निषेध म्हणून २५ रुपयात "मोदी एक्सप्रेस" | Karad | Maharashtra | Sakal Media |

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे भाव दुप्पट करण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी पेट्रोल- डिझेलचे भाव दुप्पट करून शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. त्यामुळे आता आम्ही दुचाकीलाच मोदी एक्सप्रेसचा फलक लावुन उंडाळे ते कऱ्हाड या प्रवासात प्रवाशांनी चाळीस रुपये भाडे देण्याएेवजी त्यांना 25 रूपयांत दुचाकीवरुन नेत आहोत, असे सांगुन बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला.


User: Sakal

Views: 227

Uploaded: 2021-03-07

Duration: 03:04

Your Page Title