गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या | nilesh ghaiwal | pune police | Pune

गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या | nilesh ghaiwal | pune police | Pune

गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्याbr पुणे - ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने गुंड गजा मारणेच्या मुसक्‍या आवळल्यानंतर पुणे पोलिसांनीही आक्रमक भुमिका घेत गुंड निलेश घायवळ यास मंगळवारी सकाळी अटक केली. घायवळविरुद्ध पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत.

User: Sakal

Views: 28

Uploaded: 2021-03-09

Duration: 01:08

Your Page Title