औरंगाबाद शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड.

औरंगाबाद शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड.

औरंगाबादः जिल्ह्यात आजपासून अंशतः लॉकडाऊनची सुरवात झाली. याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय, सहाय्यक पोलिस आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.


User: Sakal

Views: 113

Uploaded: 2021-03-11

Duration: 02:50

Your Page Title