हुरडा घ्या....हुरडा.... | Nanded | farmer |Hurda

हुरडा घ्या....हुरडा.... | Nanded | farmer |Hurda

हुरडा घ्या....हुरडा.... br नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी निर्मित हुरडा ज्वारीचे वाण (PVRSGS 101) उत्तम नियोजन करून प्रयोग यशस्वी केला.स्वादिष्ट, सकस, स्वच्छ हुरडा विक्रीचा शुभारंभ "विकेल ते पिकेल " अभियानातंर्गत रविवारी (१४ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झाला. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, डॉ. बेग एकनाथ पावडे, आर. एम.देशमुख आदी उपस्थित होते.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-03-14

Duration: 02:44