कोरोना संसर्ग रोखण्याकामी पूर्वी सारखीच मदत करा - जिल्हाधिकारी | shekhar singh | collector| satara| Coronavirus

कोरोना संसर्ग रोखण्याकामी पूर्वी सारखीच मदत करा - जिल्हाधिकारी | shekhar singh | collector| satara| Coronavirus

कोरोना संसर्ग रोखण्याकामी पूर्वी सारखीच मदत करा - जिल्हाधिकारीbr सातारा जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्गाबाबत ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करण्यात आल्या असून नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्याकामी पूर्वी सारखीच मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

User: Sakal

Views: 20

Uploaded: 2021-03-17

Duration: 08:39