MARATHI LEGEND ACTORS EP 19: Top 5 Movies of Sulochana Latkar | सुलोचना लाटकर यांचे गाजलेले 5 सिनेमे

MARATHI LEGEND ACTORS EP 19: Top 5 Movies of Sulochana Latkar | सुलोचना लाटकर यांचे गाजलेले 5 सिनेमे

सिनेमातील हिरोची आई असो किंवा सोशिक पण खंबीर सून अशा अनेक भूमिका ज्यांनी साकारल्या त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर. सोजवळ आणि सात्विक चेहरा असणाऱ्या सुलोचना यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येदेखील काम केलं. सुलोचना यांच्या काही निवडक सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 14

Uploaded: 2021-03-19

Duration: 13:38