Adinath Kothare's Romantic Comments on Urmila's Photo | उर्मिलाच्या फोटोवर आदिनाथच्या Comments

Adinath Kothare's Romantic Comments on Urmila's Photo | उर्मिलाच्या फोटोवर आदिनाथच्या Comments

अभिनेत्री उर्मिला कोठारेचे फोटोशूट्स सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. उर्मिलाच्या या फोटोजवर तिचा नवरा आदिनाथने रोमँटिक कमेंट्स पोस्ट करत तिचं कौतुक केलं. आदिनाथच्या या कमेंट्सना उर्मिलाने काय उत्तर दिलं पाहूया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 22

Uploaded: 2021-03-26

Duration: 03:03