याला म्हणतात चाकोरीबाहेरचं यश... पाहा नवउद्यमी क्षेत्रातील तरुण तेजांकित त्रिमुर्तीची कथा

याला म्हणतात चाकोरीबाहेरचं यश... पाहा नवउद्यमी क्षेत्रातील तरुण तेजांकित त्रिमुर्तीची कथा

नवउद्यमी रितू मल्होत्रा, समीर धामणगावकर, नीरज बोराटे यांनी यापूर्वी कोणी विचारही केला नसेल अशा क्षेत्रांमध्ये नाव कमवलं आहे. अगदी गोधडीला अंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यापासून ते मराठी ऑडिओ बुक्सपर्यंतच्या भन्नाट कल्पनांवर काम करणाऱ्या या तरुणांच्या पाठीवर तरुण तेजांकित २०१९ सोहळ्यात पडली कौतुकाची थाप...

User: Lok Satta

Views: 294

Uploaded: 2021-03-31

Duration: 03:50

Your Page Title