तरुण तेजांकित २०१९ - प्रशासकीय सेवा आणि राजकारण क्षेत्रातील विजेत्यांची ओळख

तरुण तेजांकित २०१९ - प्रशासकीय सेवा आणि राजकारण क्षेत्रातील विजेत्यांची ओळख

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात प्रशासकीय सेवेत असणारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत मजल मारणाऱ्या ताई पवार यांना यंदाचा तरुण तेजांकित २०१९ पुरस्कार जाहीर झालाय.

User: Lok Satta

Views: 168

Uploaded: 2021-03-31

Duration: 03:01

Your Page Title