JAGGU ANI JULIET: सिनेमाचा उत्तराखंडमध्ये मुहूर्त संपन्न | Mahesh Limaye | Ajay Atul |New Movie 2021

JAGGU ANI JULIET: सिनेमाचा उत्तराखंडमध्ये मुहूर्त संपन्न | Mahesh Limaye | Ajay Atul |New Movie 2021

महेश लिमये दिग्दर्शित जग्गू आणि Juliet सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या सिनेमाचं शूटिंग आधी UK मध्ये होणार होतं मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता ते उत्तराखंडमध्ये होणार आहे. बघूया तिथे झालेल्या मुहूर्ताचे काही फोटोज.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-04-02

Duration: 03:14

Your Page Title