Prajakta Mali shared FAN-ART sketches on Instagram | प्राजक्ताने केलं चाहत्यांच्या कलेचं कौतुक

Prajakta Mali shared FAN-ART sketches on Instagram | प्राजक्ताने केलं चाहत्यांच्या कलेचं कौतुक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिला चाहत्यांकडून मिळालेले स्केचेस इन्स्टा अकाउंटवर शेअर करत प्रेम दर्शवलं आहे. तिने तिचा रविवार तिच्या चाहत्यांसाठी डेडिकेट केल्याचं म्हंटल आहे. बघूया प्राजक्ताच्या चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम.

User: Rajshri Marathi

Views: 8

Uploaded: 2021-04-02

Duration: 03:05

Your Page Title