पुण्यात मिनी लॉकडाऊन! जाणून घ्या काय सुरु राहील आणि काय बंद!

पुण्यात मिनी लॉकडाऊन! जाणून घ्या काय सुरु राहील आणि काय बंद!

पुण्यात वेगाने वाढणाऱी रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने पुढच्या सात दिवसांसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. आज पुण्यातल्या करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.


User: Lok Satta

Views: 2.5K

Uploaded: 2021-04-02

Duration: 02:02

Your Page Title