Sonali Khare Enjoying HIMACHAL TRIP With Family | सोनालीची फॅमिलीसोबत धमाल हिमाचल ट्रिप

Sonali Khare Enjoying HIMACHAL TRIP With Family | सोनालीची फॅमिलीसोबत धमाल हिमाचल ट्रिप

अभिनेत्री सोनाली खरे सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. नुकतीच ही फॅमिली हिमाचलला गेली होती. तिथे त्यांनी बर्फात खूप धमाल केली. त्याचे फोटो आणि व्हिडीओज सोनालीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-04-03

Duration: 03:31