Sanskruti Balgude Enjoying With Elephant | Suyash Tilakचा Cute Friend | प्राणीप्रेमी असलेले कलाकार

Sanskruti Balgude Enjoying With Elephant | Suyash Tilakचा Cute Friend | प्राणीप्रेमी असलेले कलाकार

बऱ्याच मराठी कलाकारांचं त्यांच्या सिनेमा, भूमिका, डान्स यांसोबतच प्राणी प्रेम सुद्धा खूप आहे. त्यापैकीच संस्कृती बालगुडे आणि सुयश टिळक यांनी नुकतंच त्यांच्या आवडत्या प्राण्यांसोबत cute व्हिडीओ शेअर केला आहे. बघूया त्यांचं हे प्राणीप्रेम.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-04-05

Duration: 03:02