Anil Deshmukh Resigns As Maharashtra Home Minister: अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा

Anil Deshmukh Resigns As Maharashtra Home Minister: अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-04-05

Duration: 02:36

Your Page Title