तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला रस नाही - चंद्रकांत पाटील

तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला रस नाही - चंद्रकांत पाटील

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आम्हाला तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला रस नाही असं म्हटलं आहे. १५ वर्ष महिलेसोबत संबंध, घरी बोलावून मारहाण असे वेगवेगळे कारनामे आहेत त्यामुळे एक एक बाहेर येईल. राजीनाम्याच्या यादीला हळूहळू सुरुवात होईल असा टोला त्यांनी लगावला आहे.


User: Lok Satta

Views: 5.2K

Uploaded: 2021-04-06

Duration: 04:47

Your Page Title