व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार 'हे' भन्नाट फिचर

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार 'हे' भन्नाट फिचर

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या युजर्सचा चॅटिंगचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सतत नवनवे फिचर्स आणले जातात. आता कंपनी अजून एक खास फिचर आणायच्या तयारीत आहे. व्हॉट्सअ‍ॅपशी निगडीत अपडेट ट्रॅक करणाऱ्या डब्लूएबिटाइन्फो ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. नेमकं कसं असणार हे नवं फिचर, याबद्दलची माहिती घेऊयात या व्हिडीओ मधून.


User: Lok Satta

Views: 2K

Uploaded: 2021-04-06

Duration: 01:43