"नक्षलवाद्यांनी फोन करुन जवान ताब्यात असल्याचं सांगितलं"

"नक्षलवाद्यांनी फोन करुन जवान ताब्यात असल्याचं सांगितलं"

छत्तीसगडमध्ये चकमकीनंतर एका जवानाला नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवलं असून स्थानिक पत्रकार गणेश मिश्रा यांना फोन करुन याची माहिती दिली. गोळी लागल्याने जवान जखमी असून त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. दोन दिवसांनी त्याची सुटका केली जाईल असं नक्षलवाद्यांनी गणेश मिश्रा यांना सांगितलं आहे.


User: Lok Satta

Views: 1.2K

Uploaded: 2021-04-07

Duration: 02:47

Your Page Title