Gudi Padwa 2021 Date: गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Gudi Padwa 2021 Date: गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. जाणून घेऊयात यंदा गुढीपाडव्याचा कोणत्या दिवशी येत आहे आणि काय आहे या दिवसाचे महत्व.

User: LatestLY Marathi

Views: 5

Uploaded: 2021-04-10

Duration: 02:30

Your Page Title