लॉकडाउनविरोधात उदयनराजेंचं भीक मागो आंदोलन

लॉकडाउनविरोधात उदयनराजेंचं भीक मागो आंदोलन

शासनाच्या लॉकडाउन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार)दुपारी पोवाईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोत टाकून बसत भीक मागो आंदोलन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवरून राज्यसरकारवर टीका केली.


User: Lok Satta

Views: 593

Uploaded: 2021-04-10

Duration: 03:47