"अनिल शुक्लांच्या तडकाफडकी बदलीचं कारण काय?"

"अनिल शुक्लांच्या तडकाफडकी बदलीचं कारण काय?"

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या बदलीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.


User: Lok Satta

Views: 1.6K

Uploaded: 2021-04-13

Duration: 02:26