मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी

मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी

मुंबईत लॉकडाउनच्या नियमांचं योग्य पालन होत आहे की नाही यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे स्वतः रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी सहकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या. तसंच नागरिकांनाही घरीच थांबण्याचं आवाहन केलं.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2021-04-15

Duration: 01:02

Your Page Title