'वर्क फ्रॉम होम'मुळे मुंबईचा डबेवाला 'उपाशी'!

'वर्क फ्रॉम होम'मुळे मुंबईचा डबेवाला 'उपाशी'!

करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आली असून शिथिलीकरणानंतरही नोकरदारांपर्यंत डबे पोहोचविण्याच्या कामाला गती मिळू न शकल्याने डबेवाल्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करण्यास सुरुवात के ली आहे.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2021-04-15

Duration: 02:39