Poharadevi Yatra 2021: कोविडमुळे यंदाची पोहरादेवीची यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद

Poharadevi Yatra 2021: कोविडमुळे यंदाची पोहरादेवीची यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद

वाशिम जिल्ह्यात उमरी खुर्द परिसरात 18 ते 22 एप्रिल या कालावधित भरणारी पोहरादेवी येथील यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदाची पोहरादेवी येथील यात्रा रद्द केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2021-04-16

Duration: 01:56