Sur Nava Dhyas Nava 4: INTERVIEW with Judge Mahesh Kale |ट्रोलर्सला मी जुमानातच नाही |Colors Marathi

Sur Nava Dhyas Nava 4: INTERVIEW with Judge Mahesh Kale |ट्रोलर्सला मी जुमानातच नाही |Colors Marathi

कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची हे नवे पर्व सुरु झालं. या पर्वात सुद्धा महेश काळे हे परीक्षक म्हणून आहेतच. त्यामुळे त्यांच्यासाठी सूर नवा... हा संपूर्ण प्रवास कसा आहे याविषयी आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर महेश काळे यांचं काय मत आहे बघूया या Exclusive मुलाखतीमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 28

Uploaded: 2021-04-16

Duration: 06:27

Your Page Title