गळ्यापर्यंत रुतलेल्या युवकाला ओढून बाहेर काढलं!

गळ्यापर्यंत रुतलेल्या युवकाला ओढून बाहेर काढलं!

ठाण्याच्या चेंदनी कोळीवाड्यातल्या गणेशघाटावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. त्याचा अंदाज न आल्यामुळे एक २० वर्षांचा युवक त्या चिखलात थेट गळ्यापर्यंत अडकला. बाहेर येण्याचे सर्व प्रयत्न करूनही काहीच झालं नाही. त्यानं मृत्यूसमोर गुडघे टेकले. पण खेळ अजून संपला नव्हता...


User: Lok Satta

Views: 5.6K

Uploaded: 2021-04-17

Duration: 04:06

Your Page Title